shivaji maharaj
"एक दिवस आली ती सूंदर पहाट, सगळीकडे शूकशूकाट, विजांचा कडकडाट, ढगांचा
गडगडाट, अशा चिञविचिञ वातावरनात, भवानी मातेच्या मंदिरात,शिवनेरी गडात,
जन्मली एक वात, जी करनार होती मूघलांचा नायनाट, मराठ्यांचा सरदार, हिंदवी
स्वराज्याचा आधार, जिजाऊंचा आशिर्वाद वारसदार,"छञपती शिवाजी महाराज".
निश्चयाचा महामेरु, बहुत जनांसी आधारु अखंड स्थितीचा श्री छत्रपती शिवाजी
महाराजांना ३८१ व्या जयंती निमित्त त्रिवार वंदन..
Comments
Post a Comment