" GIVE WAY TO AMBULANCE AND SAVE ONE'S LIFE"
Posts
Showing posts from September, 2016
- Get link
- X
- Other Apps
मंदिर थरारली, शिवनेरीची तोफ कडाडली वार्याची कोवळी झुळूक दर्या खोर्यात दरवळली.... जिजाऊ पोटी मराठ्यांचा राज अवतरला सांगत मुकी पाखर हि किलबिलली.... नगारा वाजला, शाहिरी साज चढला डंका डोंगरा आड सांगत सुटला,आता सह्याद्रीवर भगवा फडकणार....!!!! मराठ्यांची तलवार शत्रू वर धडकणार.... इतिहासाचं पहिलं पान शिव जन्मान लिहील होत, हिरव्या दगडावर आता भगवं रक्त स्वराज्याचा इतिहास कोरत होत.......